Photo of Bhakriche pohe by Poonam Nikam at BetterButter
576
7
0.0(2)
0

Bhakriche pohe

Dec-08-2017
Poonam Nikam
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bhakriche pohe कृती बद्दल

गरजेच्या वेळी उरलेल्या अन्नाचा नाश्त्या साठी छान उपयोग होतो भाकरीचे पोहे हे उत्तम उदाहरण आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली भाकरी(किंवा चपाती) २-३
  2. कांदे २
  3. टोमॅटो २-३
  4. शेंगदाणे १ वाटी
  5. कोथंबीर
  6. कढीपत्ता
  7. मोहरी
  8. हिरवी मिरची किंवा तिखट मसाला
  9. तेल.२-३ टी स्पुन
  10. मीठ
  11. हळद
  12. तेल

सूचना

  1. भाकरी किंवा चपाती हाताने कुस्करुन घ्यावी
  2. भाकरी किंवा चपाती कडक असतील तर त्यावर थोडे पाणी शिंपडुन नरम करावे
  3. कढईत तेल घालून शेंगदाणे तळून घ्या वेगळ्या भांड्यात काढून घ्या.
  4. आता कढईत तेल घालून मोहरीची फोडणी द्या
  5. वरुन कढीपत्ता टाका.
  6. कांदा थोडा लालसर परता.
  7. हिरवी मिरची किंवा तिखट मसाला घाला
  8. आता हळद घालून परता
  9. आता भाकरी घालून मीठ घाला
  10. कोथंबीर घाला व तळलेले शेंगदाणे मिक्स करा
  11. मग गरमागरम सर्व्ह करा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

nice one.

Ankush Nikam
Dec-10-2017
Ankush Nikam   Dec-10-2017

Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर