Photo of Prasadacha shira by Vaishali Ingole at BetterButter
1874
12
0.0(2)
0

Prasadacha shira

Dec-08-2017
Vaishali Ingole
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Prasadacha shira कृती बद्दल

Sarv prakarchya pujet prasadacha shira hamkhas kartat

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 3

  1. बारीक रवा १ वाटी
  2. साजूक तूप अर्धी वाटी
  3. सुक्या मेव्याचे तुकडे आवडीनुसार
  4. कणिक १ चमचा
  5. वेलची पूड १ छोटा चमचा
  6. दूध अर्धी वाटी आणि पाणी अर्धी वाटी एकत्र गरम करून
  7. साखर अर्धी वाटी

सूचना

  1. कढईत तूप गरम करून सुका मेवा परतून काढून घेतला.
  2. त्याच कढईत रवा आणि कणिक घालून मंद गॅस वर खरपूस भाजून घेतले.
  3. अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी गरम करून रव्यात घातले
  4. झाकण ठेवून १० मिनिटं शिजवले
  5. नंतर साखर, वेलची पूड आणि सुका मेवा घालून एक वाफ काढली .
  6. मस्त प्रसादाचा शिरा तयार

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Yummyyy...

Nayana Palav
Dec-08-2017
Nayana Palav   Dec-08-2017

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर