Photo of Kobi cha parath by Rohini Rathi at BetterButter
1377
11
0.0(2)
0

Kobi cha parath

Dec-08-2017
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • टिफिन रेसिपीज
  • पंजाबी
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक कप किसलेला कोबी
  2. अर्धा कप बेसन पीठ
  3. अर्धा कप गव्हाचे पीठ
  4. तांदळाचे पीठ दोन टेबल स्पून
  5. हळद अर्धा चमचा
  6. लाल तिखट एक चमचा
  7. मीठ चवीपुरते
  8. तेल पराठे भाजण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम कोबी बारीक किसून घ्यावा
  2. किसलेल्या कोबीत गव्हाचे पीठ बेसन पिठ तांदळाचे पीठ घालून मिश्रण एकजीव करावे
  3. नंतर त्यात लाल तिखट हळद इ चवीपुरते मिठ घालून पाण्याने घट्ट कणिक मळून घ्यावे
  4. मळलेल्या कणिक चे छोटे गोळे करून पराठा लाटून घ्यावा
  5. पराठा तव्यावर भाजून घ्यावा
  6. दोन्ही बाजुने तेल लावून मराठा मंद आचेवर खमंग भाजावा
  7. अशाप्रकारे तयार झालेलं कोबी पराठा लोणच्याबरोबर खावे

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

nice one.

Nayana Palav
Dec-09-2017
Nayana Palav   Dec-09-2017

Lovely

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर