Photo of Vada pav. by Maya Joshi at BetterButter
2498
8
0.0(2)
0

Vada pav.

Dec-09-2017
Maya Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे १/२ किलो.
  2. हि. मिरची.२-३
  3. कोथींबीर बचकभर
  4. १/२ लींबाचा रस
  5. मीठ

सूचना

  1. बटाटे ऊकडून कुस्करा . त्यात चिरलेली कोथींबीर व मिरची घाला व लिंबू पिळा.
  2. तेल गरम करून त्यात राई, कढीपत्ता, हळद घालून फोडणी करा . फोडणी बटाट्यात घाला व मीठ घाला.
  3. बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे करा.
  4. बेसनात मीठ घालून पाणी घालून पीठ भिजवा. १ चमचा गरम तेल घालून मिक्स करा. बटाट्याचे गोळे बेसनाच्या मिश्रणात बुडवून गरम तेलात तळा.
  5. हिरवी चटणी.-- नारळ, हि. मिर्च्या, कोथींबीर मीठ एकत्र वाटा.
  6. लाल चटणी-- खोबरे, लसूण, मीठ , लाल तिखट एकत्र वाटा.
  7. पाव मधून कापा. दोन्ही चटण्या लावा. तळलेला बटाटा वडा पावात ठेवून गरमागरम सर्व्ह करा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Woww...Yummyyy...

Mamta Joshi
Dec-09-2017
Mamta Joshi   Dec-09-2017

उत्तम

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर