Photo of Poha Cutlet by Maya Joshi at BetterButter
1788
13
0.0(2)
0

Poha Cutlet

Dec-09-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Poha Cutlet कृती बद्दल

Poha Cutlet

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. २वाट्या पोहे
  2. २ बटाटे उकडून व कुस्करून
  3. प्रत्येकी१/२ वाटी काँर्न, हि. वाटाणाऊकडून व ठेचून
  4. १ चमचा आले, लसूण पेस्ट
  5. मीठ
  6. हळद
  7. कोथींबीर ( बारीक चिरुन)
  8. तळण्यासाठी तेल
  9. रवा २-३ मोठे चमचे

सूचना

  1. पोहे, बटाटे मिक्स करा. काँर्न, वाटाणा, आले, लसूण पेस्ट घाला. हळद, मीठ कोथींबीर घाला.
  2. मिक्स करून रोल करा. रव्यात घोळवून तळा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Bahut hi lajawaab...

Vaishali Ingole
Dec-09-2017
Vaishali Ingole   Dec-09-2017

Best

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर