Photo of Palak corn :corn:sandwich by Deepali Sawant at BetterButter
827
8
0.0(2)
0

Palak corn :corn:sandwich

Dec-09-2017
Deepali Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Palak corn :corn:sandwich कृती बद्दल

हेल्थ सोबत टेस्ट ही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ जुडी पालक, बारीक चिरलेला
  2. १ कप कणिस sweet corn, थोडे मीठ टाकून उकडलेले
  3. १ चमचा तेल व बटर
  4. जिरं
  5. २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  6. २-३ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
  7. १/२ चमचा गरम मसाला
  8. चिमुटभर काळी मिरी पूड
  9. चवीनुसार मीठ
  10. २ चीझ किसून
  11. ब्रेड

सूचना

  1. एका कढईत मंद आचेवर तेल व बटर टाकून त्यात जिरं व मिरच्या व लसूण परतून घ्या
  2. त्यात उकडलेले मक्याचे दाणे व काळी मिरी पूड घालून परता
  3. चिरलेला पालक घालून परतून २ मिनिटे झाकून ठेवा
  4. पालक शिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ घाला, पाणी रहायला नको . स्टफिंग तयार
  5. २ ब्रेड स्लाइस घ्या. दोन्ही ब्रेडला बटर लावून एका स्लाइसवर स्टफिंग पसरवा, थोडे किसलेला चीझ घाला. व दुसरा स्लाइस ठेवून सँडविच टोस्टर मधे टोस्ट करा.
  6. सर्व् करताना चीझ किसून घ्यावा व हिरवी चटणी व सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
atul chikane
Dec-11-2017
atul chikane   Dec-11-2017

Wow mastach :ok_hand:

Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

I really want to try this.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर