BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Masala dosa

Photo of Masala dosa by Teesha Vanikar at BetterButter
665
9
5(1)
0

Masala dosa

Dec-09-2017
Teesha Vanikar
720 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • साऊथ इंडियन
 • पॅन फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. २कप तांदूळ
 2. १कप उडीद डाळ
 3. बटाट्याची भाजी
 4. खोबऱ्याची वाटून केलेली चटणी

सूचना

 1. प्रथम तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळे धुवून ५ तास भिजत घालावे
 2. ५तासानंतर तांदूळ आणि डाळ वाटुन घ्या
 3. वाटलेले मिश्रण एकत्र करून ६/७ तास गरम जागेवर फुलण्यासाठी ठेवावे
 4. आवश्यकतेनुसार मिठ व १ चमचा तेल घालून छान मिक्स करा
 5. तवा गरम करायला गैंसवर ठेवा
 6. तवा गरम झाला की वाटी भरून डोसा मिश्रण घेऊन तव्यावर ओता व हलक्या हाताने ते वाटीनेच पसरवा
 7. कडेने दोन्ही बाजुने तेल सोडुन डोसा गोल्डन ब्राउन शेकून घ्या
 8. भाजी व चटणीसोबत सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Yummyyy...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर