Photo of Without bhajani thalipith by deepali oak at BetterButter
864
13
0.0(5)
0

Without bhajani thalipith

Dec-09-2017
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Without bhajani thalipith कृती बद्दल

सकाळचा हेव्ही नाश्ता.मुलांना डब्यात खाऊ म्हणून पौष्टिक अन्न.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी गव्हाचे पीठ
  2. दिड वाटी तांदुळाचे पीठ
  3. १ वाटी बेसन (चणाडाळ पीठ)
  4. दिड वाटी ज्वारी पीठ
  5. 2_3 कांदे व कोथिंबीर १वाटी बारीक चिरून
  6. तिखट
  7. तेल किंवा तुप
  8. कोथिंबीर १वाटी बारीक चिरून
  9. मीठ
  10. हिंग
  11. हळद
  12. धणे जीरे पावडर

सूचना

  1. सर्व पीठं कोरडीच भाजून घ्या
  2. सर्व पदार्थ एकत्र करून मळून घेऊन जाडसर थालिपीठ करून तव्यावर दोन्हीकडनं तेल किंवा तुप सोडून खरपूस भाजुन घेणे.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Feb-14-2018
Mahi Mohan kori   Feb-14-2018

Khupach masttt

Sumitra Patil
Feb-13-2018
Sumitra Patil   Feb-13-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर