Photo of Onion n tomato uttappa by Teesha Vanikar at BetterButter
1030
8
0.0(1)
0

Onion n tomato uttappa

Dec-09-2017
Teesha Vanikar
720 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  •  केरळ
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. तादुल २ वाटी
  2. ऊडिद दाल १वाटी
  3. कांदा१
  4. टमाटर १
  5. मिरच्या २
  6. मिठ
  7. तेल

सूचना

  1. डोश्याच्या पिठाप्रमाणे पिठ तयार करावे
  2. नोनस्टिक तवा गरम करायला ठेवा
  3. तोवर कांदा,टमाटे व मिरच्या बारीक कापुन घ्या
  4. तवा गरम झाल्यावर डोश्याचे मिश्रण तव्यावर ओता डोसा जाडसर लावावा त्यावर कापलेला कांदा,टमाटे मिर्ची पसरवा
  5. झाकण ठेवुन डोसा ४मी.शिजु द्या
  6. ४मी.नी उत्तप्पा गरमागरम सांभर व चटणीसोबत सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Yummyyy...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर