मुख्यपृष्ठ / पाककृती / Chapatis laddu

Photo of Chapatis laddu by deepali oak at BetterButter
43
13
0.0(3)
0

Chapatis laddu

Dec-09-2017
deepali oak
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Chapatis laddu कृती बद्दल

झटपट होणारा पटकन संपणारा चवदार पौष्टिक नाश्ता.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • टिफिन रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • स्नॅक्स
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. पोळया ३/४ बारीक करून
 2. पीठी साखर अर्धी वाटी
 3. ओलेखोबरे किसुन १ वाटी
 4. वेलची पावडर १ लहान चमचा
 5. २ लहान चमचे साजुकतुप
 6. ड्रायफ्रुट ऐच्छिक

सूचना

 1. सर्व पदार्थ मिक्स करून वरून पातळ केलेले तुप घालून लाडु वळुन घेणे.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Quick and easy to prepare.

pranali deshmukh
Dec-09-2017
pranali deshmukh   Dec-09-2017

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर