Photo of Veg omlet by Teesha Vanikar at BetterButter
564
6
0.0(2)
0

Veg omlet

Dec-09-2017
Teesha Vanikar
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Veg omlet कृती बद्दल

झटपट आणि चविष्ट नाष्टा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १वाटी बेसन
  2. १/२मैदा
  3. १टीस्पुन बेंकिंग पावडर
  4. प्रत्येकी १ कांदा
  5. टोमैटो
  6. २/३ हिरव्या मिरच्या
  7. स्वादानुसार मिठ
  8. तेल

सूचना

  1. प्रथम मोठ्या बाऊलमध्ये बेसन,मैदा आणि बेकिंग पाउडर नीट एकत्र करा त्यार बारीक चिरलेला कांदा, टोमैटो ,मिरची आणि मिठ हे मिश्रण पाणी घालुन भिजवुन घ्या
  2. मिश्रण भजीच्या पिठाप्रमाने भिजवावे
  3. आता गरम तव्यावर चमचाभर तेल टाकुन मिश्रण त्यावर ओतावे आणि हलक्या हाताने पसरवावे
  4. ओमलेट दोन्हीबाजुने छान शेकुन घ्यावे
  5. बोस बरोबर सर्व करावे

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Nice one.

Nayana Palav
Dec-09-2017
Nayana Palav   Dec-09-2017

Lovely

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर