Photo of Rava Utappam by pranali deshmukh at BetterButter
1685
10
0.0(2)
0

Rava Utappam

Dec-09-2017
pranali deshmukh
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Rava Utappam कृती बद्दल

न्याहारीसाठी खूप छान option आहे ....बनवायला सोपा आणि वेळही कमी लागतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा एक वाटी
  2. पाणी
  3. दही
  4. हिरवी मिरची
  5. कांदा
  6. टोमॅटो
  7. तेल
  8. कोथिंबीर

सूचना

  1. रव्यामध्ये थोडं दही घालून मिक्सरला फिरवा .
  2. पाणी घालून सैलसर करा .
  3. मीठ घाला
  4. कांदा ,टोमॅटो ,हिरवी मिरची,कोथिंबीर चिरून घ्या .
  5. नॉनस्टिक तव्यावर गोलाकार बॅटर टाका .
  6. लगेच बारीक कापलेला कांदा ,टोमॅटो ,मिरची ,कोथिंबीर पसरवा .
  7. वरून तेल सोडा .
  8. एक बाजू झाल्यावर ...दुसऱ्या बाजूनी परतावा .
  9. टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा .

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Yummilicious!!!

Nayana Palav
Dec-09-2017
Nayana Palav   Dec-09-2017

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर