कचोरी | Kachori Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  9th Dec 2017  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Kachori by Pranali Deshmukh at BetterButter
कचोरीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

17

1

कचोरी recipe

कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kachori Recipe in Marathi )

 • मैदा
 • तेल
 • ओल्या मुगाचे दाणे (तुरीचे ,हरभरा यापैकी घेऊ शकता )
 • मीठ
 • तिखट
 • हळद
 • हिंग
 • लिंबाचा रस
 • साखर
 • पाणी
 • सोप

कचोरी | How to make Kachori Recipe in Marathi

 1. मैदा चाळून घ्या .
 2. तेलाचं मोहन घाला .
 3. पाणी घालून घट्ट भिजवा .
 4. अर्धा तास झाकून ठेवा .
 5. ओले दाणे मिक्सरला फिरवा .
 6. कढईत तेल घाला मोहरी ,तिखट ,मीठ ,हळद ,हिंग ,घालून फोडणी करा
 7. त्यामध्ये वाटण घाला . वरून लिंबाचा रस आणि साखर घाला
 8. एक वाफ काढा .थंड होऊ द्या
 9. मैद्याची पारी बनवा त्यामध्ये सारण .भरा
 10. पारी सगळ्या बाजूने बंद करून तेलात सोडा ...
 11. हळूहळू झाऱ्याने फिरवत राहा .
 12. कचोरी रेडी .

My Tip:

तुम्ही मुगाची डाळ भिजवूनही कचोरी करू शकता .

Reviews for Kachori Recipe in Marathi (1)

Ruchi Gaur2 years ago

Yummyy...
Reply
Pranali Deshmukh
2 years ago
Thank u