Photo of Moong daal waffels by Renu Chandratre at BetterButter
586
11
0.0(4)
0

Moong daal waffels

Dec-09-2017
Renu Chandratre
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मूग डाळ 1 वाटी
  2. हिरवी मिर्ची 1
  3. मीठ स्वादा पुरते
  4. कोथिम्बीर 1 मुठी
  5. तेल गरजे पुरते
  6. जीरे 1 छोटा चमचा

सूचना

  1. मूग डाळ स्वच्छ धून , 15 ते 20 मिनिट पाण्यात भिजवून ठेवा
  2. त्या नंतर , डाळीतल् जास्ती च पानी काढून ,मीठ, मिर्ची , जीरे आणि कोथिम्बीर टाकून मिक्सर मधे पेस्ट करून घ्या
  3. वाफेल मेकर च्या दोनी प्लेट्स वर तेलाच बोट लावून घ्या
  4. एक मोठा चमचाभर तयार पीठ वाफेल मेकर मधे टाका आणि त्याला बंद करा
  5. मेकर ला ऑन करा आणि 5 टे 8 मिंट शिजवून घ्या
  6. हिर्वी मिर्ची किंवा टोमेटो सॉस बरोबर लगेच गरमा गरम सर्व करा

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Such an amazing innovation.

Vaishali Ingole
Dec-11-2017
Vaishali Ingole   Dec-11-2017

Superb

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर