Photo of French tost by Poonam Nikam at BetterButter
771
12
0.0(2)
0

French tost

Dec-10-2017
Poonam Nikam
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड स्लाईस ३-४
  2. २ अंडी
  3. मिठ
  4. मिरी पावडर
  5. कोथंबीर
  6. बटर

सूचना

  1. एका बाऊल मध्ये अंडी फोडून त्यात मिठ, बारीक चिरलेली कोथंबीर, मिरी पूड मिक्स करून चांगले फेटून घ्या.
  2. नंतर तव्यावर बटर पसरवून घ्या
  3. ब्रेड तयार केलेल्या मिश्रणात दोन्ही बाजूने घोळवून तव्यावर फ्राय करायला ठेवा
  4. दोन्ही बाजू चांगल्या भाजून घ्या
  5. टोमेटो साँस बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Yummyyy...

Aarati Patil
Dec-10-2017
Aarati Patil   Dec-10-2017

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर