मुख्यपृष्ठ / पाककृती / Sabudana vada

Photo of Sabudana vada by Anjali Munot at BetterButter
11
7
0.0(1)
0

Sabudana vada

Dec-10-2017
Anjali Munot
15 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Sabudana vada कृती बद्दल

उपवासा चा पदार्थ

रेसपी टैग

 • व्हेज
 • किटी पार्टी
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

 1. साबुदाना 1 वटी
 2. बटाटा कच्चा 1 मध्यम
 3. दान्याचा कुट 4 चमचे
 4. हिरव्या मीर्चा 5-6
 5. साखर थोडीशी
 6. लींबु 1/2
 7. मीठ चवी नुसार

सूचना

 1. प्रथम साबुदाना धुवुन 5-6 तास आधी भीज घाला . बटाटा कच्चाच किसुन पाण्यात घालुन ठेवा दान्याचा कुट,हि.मीर्ची,मीठ मिक्सरवर बारीक करुन घ्या.खुप बारीक नको. नंतर भीजलेला साबुदाना,कीसलेला बटाटा (घट्ट पीळुन),मीक्सरवर बारीक केलेले जीन्नस,साखर व लींबु घालुन छान मळुन घ्या . त्याचे लहान-लहान गोळे करुन थोडे दाबुन घ्या.
 2. गरम तेलात तळुन घ्या. तळतांना गँस आधी मोठा नंतर थोडा बारीक करुन तळा .. गरमा -गरम दही काकडी कोशींबीर बरोबर वाढा .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

I will surely try this.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर