Photo of Teekhat Appe by Maya Joshi at BetterButter
1034
12
0.0(1)
0

Teekhat Appe

Dec-10-2017
Maya Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी रवा
  2. २ वाटी ताक
  3. मीठ
  4. किसलेला कोबी, गाजर, हि. वाटाणा १/२ वाटी
  5. हि. मिरच्या
  6. कोथींबीर
  7. तेल आप्पे पात्राला लावण्यापुरतं

सूचना

  1. रवा व ताक २० मिनिटे भिजत ठेवा.
  2. मिरच्या , कोथींबीर, भाज्या घाला.
  3. राई कढीपत्ता तेलाची फोडणी घाला.
  4. मीठ घाला.ढवळा.
  5. आप्पे पात्रात थोडे तेल घालून आप्पे करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Tasty as well as healthy.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर