Photo of Poha. by Maya Joshi at BetterButter
889
8
0.0(2)
0

Poha.

Dec-10-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Poha. कृती बद्दल

न्याहरीसाठी ऊत्तम.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ४ वाट्या जाडे पोहे
  2. २ मोठे बटाटे
  3. २ मोठे कांदे
  4. मुठभर हि, वाटाणे,
  5. तेल , राई, कढीपत्ता, कोथींबीर
  6. हळद, साखर, मिठ
  7. ४ फोडी लिबाच्या.

सूचना

  1. पोहे धूवून ठेवा. तेल, राई फोडणी करुन हि. मिरच्या , कढीपत्ता घाला. कादा, बटाटा, वाटाणा शिजवून घ्या, पोहे, हळद पावडर, मिठ , साखर घाला. सणसणीत वाफ द्या. वरुन लिंबूरस व कोथींबीर घाला.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Tasty and healthy breakfast recipe.

Aarati Patil
Dec-10-2017
Aarati Patil   Dec-10-2017

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर