Photo of BEET puri or paratha by Minal Sardeshpande at BetterButter
684
7
0.0(1)
0

BEET puri or paratha

Dec-10-2017
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. कणिक पाच वाट्या
  2. बेसन अर्धी वाटी
  3. तांदूळ पिठी अर्धी वाटी
  4. एक चमचा लाल तिखट
  5. अर्धा चमचा लसूण पेस्ट
  6. दोन मध्यम बीट
  7. मीठ
  8. अर्धी वाटी तेल
  9. तळणीसाठी तेल

सूचना

  1. बीट स्वच्छ करून शिजवून गार झाले की पेस्ट करा.
  2. कणिक, तांदूळ पिठी, बेसन, मीठ, हळद, अर्धी वाटी तेल, लसूण पेस्ट, वाटलेलं बीट एकत्र करा.
  3. पीठ घट्ट मळून तासभर झाकून ठेवा.
  4. पुरी करणार असाल तर तसे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या.
  5. कढईत तेल गरम करून तळून घ्या.
  6. गरमागरम पुऱ्या सॉस, लोणी ,चटणी बरोबर सर्व्ह करा.
  7. पराठा करणार असाल तर पोळीप्रमाणे लाटून भाजून घ्या, चटणी, सॉस किंवा लोण्यासोबत गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Nice one.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर