BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / MATAR karanji ,matar role

Photo of MATAR karanji ,matar role by Chayya Bari at BetterButter
1
8
5(1)
0

MATAR karanji ,matar role

Dec-10-2017
Chayya Bari
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

MATAR karanji ,matar role कृती बद्दल

पौष्टीक पण जिभेचे लाड पुरविणारी पाककृती

रेसपी टैग

 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. सोललेले मटार 2 वाट्या
 2. हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट 1 मोठा चमचा
 3. हळद,मीठ,चवीनुसार
 4. गरम मसाला पावडर चिमूटभर
 5. कोथिंबीर बारीक चिरलेली मूठभर
 6. मैदा 3 वाट्या
 7. तेल तळण्यासाठी

सूचना

 1. सारण
 2. प्रथम मटार,धुवून वाफवून घेतले
 3. किंचित मीठ घातले
 4. मग मिक्सरवर जरा फिरवून घेतले
 5. कढईत 2 चमचे तेल तापवून त्यात आले लसूण पेस्ट हळद मीठ घालून परतले
 6. मग मटारचे जाडसर मिश्रण घालून हलविले
 7. वाफ घेतली
 8. कोथिंबीर घातली
 9. सारण तयार
 10. पारी
 11. पारीसाठी मैदा मीठ व थेलाचे मोहन घालून टायरिताच भिजवून ठेवावा
 12. त्यावर ओले कापड झाकावे
 13. सारण तयार झाले की मैद्याची पुरीइतकी गोळी घेऊन पुरी लाटावी
 14. त्यावर सारण पसरून करंजी बंद करावी
 15. अश्याप्रकारे करंज्या भरून घ्याव्या
 16. तेल तापवून त्यात सोडाव्या
 17. एकबाजू तळून परतली कि जरा वेळाने मंद गॅसवर कुरकुरीत तळावी
 18. रोल करायचा असेल तर मोठी पोळी लाटावी
 19. त्यावर सारण पसरून रोल घट्ट गुंडाळावा
 20. व तळून काढावा
 21. सर्व्ह करताना कापून घ्यावा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Such an amazing innovation.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर