Photo of MOOG Dosa by Minal Sardeshpande at BetterButter
835
7
0.0(1)
0

MOOG Dosa

Dec-10-2017
Minal Sardeshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • कर्नाटक
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मूग एक वाटी,
  2. अर्धी वाटी बेसन
  3. अर्धी वाटी तांदूळ पिठी
  4. सात आठ लसूण पाकळ्या,
  5. पाच ओल्या मिरच्या
  6. मीठ
  7. हळद
  8. पाव वाटी तेल

सूचना

  1. मूग रात्री भिजत घालावेत
  2. सकाळी वाटून घ्यावेत
  3. त्यात तांदूळ पीठ, बेसन घालावे
  4. लसूण, मिरची पेस्ट करून घ्यावी.
  5. पिठात तयार पेस्ट, मीठ, हळद घालावी.
  6. डोश्याचं असत तसं पीठ करावं.
  7. तव तापत ठेवावा.
  8. तव्यावर अर्धा चमचा तेल पसरून मग तयार पीठ डोश्यासारखं पसरावे.
  9. दोन मिनिटं झाकण ठेवावे.
  10. उलटून दुसरी बाजू भाजावी.
  11. गरमागरम डोसे चटणीसोबत सर्व्ह करावेत.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

It goes well with coconut chutney.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर