दोसा व चटणी | Dosa with Chutney Recipe in Marathi

प्रेषक Renu Kulkarni  |  10th Dec 2017  |  
4.5 from 2 reviews Rate It!
 • Photo of Dosa with Chutney by Renu Kulkarni at BetterButter
दोसा व चटणीby Renu Kulkarni
 • तयारी साठी वेळ

  12

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

12

2

दोसा व चटणी recipe

दोसा व चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dosa with Chutney Recipe in Marathi )

 • तांदूळ 2 वाटी
 • उडीद डाळ 1 वाटी
 • मेथी दाणे 1 टीस्पून
 • फुटाणे डाळ 1/2 वाटी
 • खोबरे कीस 1/2 वाटी
 • टमाटे 2 चिरुन
 • लाल तिखट 1 टीस्पून
 • मीठ 1/2 टीस्पून
 • तेल..गरजेनुसार

दोसा व चटणी | How to make Dosa with Chutney Recipe in Marathi

 1. तांदूळ..उडीद डाळ व मेथी दाणे स्वच्छ धुवून चार तास भिजवून नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
 2. रात्रभर किंवा आठ तास आंबवून घ्या...3 टीस्पून मीठ घालून मिक्स करुन ठेवा.
 3. एक टीस्पून तेलात टमाटे परतून घ्या.
 4. डाळ्या..खोबरे. .टमाटे. .तिखट. .मीठ चवीनुसार घेऊन चटणी वाटून घ्या.
 5. तवा चांगला तापवून. ..तेल लावून वरील पीठ घालून दोसा करून घ्या.
 6. चारी बाजूंनी तेल घालून खमंग भाजून घ्या.
 7. चटणीबरोबर सर्व्ह करा.

My Tip:

पीठ बारीक वाटून घ्यावे. चांगले आंबवले असावे.

Reviews for Dosa with Chutney Recipe in Marathi (2)

Ruchi Gaur2 years ago

I will surely try this.
Reply

Nayana Palav2 years ago

Wow
Reply