BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Dal vada

Photo of Dal vada by Maya Joshi at BetterButter
3
10
5(1)
0

Dal vada

Dec-10-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चणाडाळ
  2. हि.मिरच्या , कोथींबीर
  3. कढीपत्ता, मिठ
  4. १ कांदा.
  5. हळद, तिखट.
  6. तेल.

सूचना

  1. चणाडाळ२ !तास भिजवून जाडसर दळा. कोथींबीर, कढीपत्ता, हि.मिरच्या चिरुन घाला. हळद, तिखट, मिठ घाला. कांदा चिरुन घाला. हातावर वडे थापून तळा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Perfect tea time snack.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर