Photo of Pancake by Ujwala Nirmale at BetterButter
1351
7
0.0(1)
0

Pancake

Dec-10-2017
Ujwala Nirmale
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • अमेरीकन
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 अंडी
  2. 6 च .दळलेली साखर
  3. 50 ग्रँम वितळलेले बटर (लोणी)
  4. 250 ग्रँम मैदा
  5. 1 ग्लास दुध
  6. 3च.(छोटा च.) बेकींग पावडर
  7. 1/2 च. मीठ
  8. पँनला लावण्यासाठी 2थेंब तेल

सूचना

  1. 1)एक बाऊल घेऊन त्यात 2 अंडी फोडून घेणे
  2. 2)अंडी फेटून घेणे 3)नंतर त्यात वितळलेले बटर घाला 4)1 ग्लास दुध घाला सर्व छान हलवणे 5)नंतर त्यात मैदा घालणे 6)नंतर त्यात बेकींग पावडर घालणे 7)मीठ घाला 8) छान फेटून बँटर तयार करा
  3. त्यानंतर पँन घेऊन त्याला 2थेंब तेल टाकून पुसून घ्या मंद आचेवर पँन ठेऊन छान केक सोडा
  4. दोन्ही बाजूने छान भाजून घ्या अतिशय फ्लफी ,स्प्ंजी केक तयार
  5. मधसोडून छान सजवा पँन केक खाण्यासाठी तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Quick and easy to prepare.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर