Photo of Handvo by Renu Kulkarni at BetterButter
921
9
0.0(2)
0

Handvo

Dec-10-2017
Renu Kulkarni
720 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Handvo कृती बद्दल

ही एक कर्बोदक व प्रथिने असलेली चवदार रेसिपी आहे. नाश्ता अथवा जेवण म्हणून पण चालेल. ह्यात मी भरपूर भाज्या घातल्या आहेत. मेथी. ..गाजर. .स्वीट कॉर्न असे घातल्याने छानच लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ 1 वाटी
  2. उडीद डाळ 1/2 वाटी
  3. तुर डाळ 1/2 वाटी
  4. मुग डाळ 1/2 वाटी
  5. मेथी दाणे 1 टीस्पून
  6. चिरलेली मेथी 1 वाटी
  7. बारीक चिरून गाजर 1/2 वाटी
  8. स्वीट कॉर्न दाणे 1 वाटी
  9. चिरलेला कांदा 1 वाटी
  10. किसलेले आले 2 टीस्पून
  11. हिरव्या मिरच्या चिरून 3
  12. मिरे पूड 1 टीस्पून
  13. ओवा 1 टीस्पून
  14. मोहरी 1 टीस्पून
  15. तिळ 3 टीस्पून
  16. इनो फ्रुटसाॅल्ट 1/2 टीस्पून
  17. तेल 2 टेबलस्पून

सूचना

  1. तांदूळ..व सगळ्या डाळी स्वच्छ धुऊन मेथीदाणे घालून पाण्यात 4 तास भिजत घाला.
  2. हे वाटून रात्रभर आंबवून घ्या.
  3. सकाळी त्यात आले..मिरची वाटून व सगळ्या भाज्या घाला.
  4. मीठ..मिरपूड पण घालून घ्यावे.
  5. एक कढई तापत ठेवा.
  6. पीठाच्या मिश्रणात इनो घालून घ्यावे.
  7. चांगले मिक्स करून घ्या.
  8. गरम कढईत तेल गरम करून ओवा ..मोहरी व तिळ घाला.
  9. वरील पीठ कढईत ओतून झाकण ठेवा.
  10. मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
  11. 15 मिनिटात तयार होते.
  12. सुरी घालून तपासून पहा. ..ती कोरडी निघाली म्हणजे तयार झाले.
  13. 5 मिनिटात कढईतून सहज निघून येईल.
  14. वडी कापून सर्व्ह करावे.
  15. वरील पीठाचे दोन हांडवो होतात.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Woww..Yummyyy....

Vaishali Ingole
Dec-11-2017
Vaishali Ingole   Dec-11-2017

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर