Photo of Shev paratha by Pratiksha More at BetterButter
465
5
0.0(0)
0

शेव पराठा

Dec-11-2017
Pratiksha More
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव पराठा कृती बद्दल

शेवेचं सारण भरून बनवलेला चविष्ट पराठा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक शेव १/२ कप
  2. कांदा बारीक चिरलेला पाव कप
  3. कोथिंबीर बारीक चिरलेली
  4. कणिक अर्धा कप
  5. तेल / तूप

सूचना

  1. पोळीला मळतो तशी कणीक मळून घ्यावी.
  2. एका बाउल मध्ये शेव, कांदा, कोथिंबीर छान एकत्र करून सरण तयार करावे.
  3. कणकेची छोटी लाटी घेऊन त्यात सारण भरून पराठा लाटावा.
  4. तेल लाऊन छान भाजून घ्यावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर