Photo of Palak laccha paratha by Ujwala Nirmale at BetterButter
876
7
0.0(2)
0

Palak laccha paratha

Dec-11-2017
Ujwala Nirmale
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Palak laccha paratha कृती बद्दल

लोकांना लाच्छा पराठा माहित आहे पण मी पालकचा बनविण्याचा नविन प्रयोग केला व यशस्वी झाला

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1) 3 कप गव्हाचे पीठ
  2. 2) 1बाऊल पालक चिरलेला
  3. 3) 1 च.तीळ
  4. 4) 1 छोटा च. हळद
  5. 5) 1/2च. लाल मिरची पावडर
  6. 6) 1 च. गरम मसाला
  7. 7) 1 च. आले ,लसून पेस्ट
  8. 8) तेल (आवश्यकतेनुसार)
  9. 9) मीठ चवीनुसार
  10. 10) पाणी आवश्यकतेनुसार
  11. 11) 1 वाटी गव्हाचे पीठ वरून लावण्यासाठी

सूचना

  1. बाऊल घ्या त्यात गव्हाचे पीठ, पालक, गरम मसाला, हळद ,तीळ,आले,लसून पेस्ट,लाल तिखट घाला. चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. पाणी घालून घट्ट मळणे
  2. मळलेल्या पीठाचे गोळे करून पाटावर पोळी लाटून त्यावर तेल लावून पीठ भुरभुरणे
  3. एकत्र करून रोल बनविणे
  4. त्याचा गोळा करणे
  5. गोळा लाटून लाच्छा पराठा तयार करून पँनवर मंद आचेवर तेल लावून.भाजणे.
  6. अशाप्रकारे सर्व पराठे करून घेणे व दह्याबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sukhmani Bedi
Dec-13-2017
Sukhmani Bedi   Dec-13-2017

Super recipe

Nayana Palav
Dec-11-2017
Nayana Palav   Dec-11-2017

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर