Photo of Appe by Rohini Rathi at BetterButter
866
7
0.0(0)
0

Appe

Dec-11-2017
Rohini Rathi
600 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Appe कृती बद्दल

आप्पे दक्षिण भारतीय पाककृती आहे. कोकण भागात विशेष करून न्याहारीसाठी हा पदार्थ बनवला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • आंध्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ एक वाटी
  2. उडीद डाळ अर्धा वाटी
  3. चना डाळ पाव वाटी
  4. चार ते पाच मिरच्या
  5. एक बारीक चिरलेला कांदा
  6. 6 लसणाच्या पाकळ्या
  7. मीठ चवीपुरते
  8. पोहे अर्धा वाटी

सूचना

  1.      प्रथम दोन्ही डाळी व तांदूळ वेगवेगळे भिजत टाकावेत .  दहा तासांनी ते भिजवलेले तांदूळ व डाळी मिक्सरमधुन बारीक करून घ्याव्यात .    
  2. बारीक करताना मिरची , आलेलसूण व पोहे टाकून वाटाव्यात .  वाटून झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा , मीठ टाकावे . 
  3.     पीठ जास्त पातळ करू नये .  आप्पे पात्र गैसवरती तापवत ठेवावेत .  त्याच्या प्रत्येक गोलात चमच्याने थोडे-थोडे तेल सोडावेत व तयार केलेले मिश्रण चमच्याने थोडे थोडे त्यामध्ये टाकावे .  गैस मंद करून झाकण ठेवावे . 
  4.  दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढून चमच्याने आप्पे उलटून दुसऱ्या बाजूनेही चांगले भाजावेत व
  5. खोबऱ्याच्या चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करावेत . 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर