Photo of Palak, paneer rolls by Maya Joshi at BetterButter
628
9
0.0(0)
0

Palak, paneer rolls

Dec-12-2017
Maya Joshi
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Palak, paneer rolls कृती बद्दल

चवदार, आरोग्यवर्धक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. २ कप ऊकळत्या पाण्या टाकून काढून चिरलेला पालक
  2. १ कप पनीर
  3. १ ऊकडलेला बटाटा.
  4. १/२ कप ऊकडून ठेचलेला हि. वाटाणा.
  5. आले, लसूण, मिरची पेस्ट(१ मोठा चमचा.)
  6. २ चमचे बेसन.,
  7. चाट मसाला.
  8. ब्रेडचा चुरा

सूचना

  1. पालकमध्ये पनीर चूरुन घाला.
  2. बटाटा, वाटाणा, आले, लसूण, मिरची पेस्ट, चाट मसाला, मिठ घाला.
  3. २ चमचे बेसन घाला.
  4. मिक्सकरुन रोल करा.
  5. ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर