मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयांचा उपमा

Photo of SHEVAI upama by Chayya Bari at BetterButter
572
8
0.0(0)
0

शेवयांचा उपमा

Dec-12-2017
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयांचा उपमा कृती बद्दल

शेवयांचा उपमा

रेसपी टैग

  • व्हेज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवया हलक्या हाताने कुस्करून 2 वाट्या
  2. टोमॅटो 2
  3. कांदा 1
  4. सिमला मिरची 1
  5. मटार मूठभर
  6. तिखट,मीठ,हळद चवीसाठी
  7. तेल फोडणीसाठी
  8. जिरे, मोहरी
  9. कोथिंबीर
  10. पत्ता कोबी थोडी चिरून
  11. उपलब्ध भाज्या ऐच्छिक

सूचना

  1. कृती
  2. प्रथम सर्व साहित्य कापून घेतले
  3. तेल तापवून जिरे मोहरी घालून फोडणी केली
  4. त्यात कांदा परतला
  5. मग पत्ता कोबी सिमला मिरची टोमॅटो घालून छान परतले
  6. मग तिखट मीठ हळद घालून परतले
  7. मग शेवाईचा चुरा घालून 3 मिनिटे खरपूस परतला
  8. मग पाण्याचा हबका मारून मंद गॅसवर वाफ घेतली
  9. मग हलवून परत एक वाफ घेतली
  10. कोथिंबीर घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर