मुख्यपृष्ठ / पाककृती / पास्ता.

Photo of Pasta by Maya Joshi at BetterButter
1
8
0(0)
0

पास्ता.

Dec-12-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पास्ता. कृती बद्दल

लहान मुलांना व मोठ्यांना आवडणारे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इटालियन
 • सौटेइंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

 1. पास्त्याचे १ पाकीट( २००ग्रा,)
 2. १ चमचा बटर
 3. ३-४ लसूणकळ्या.१/२ कप लाल, पिवळी, हि. भोपळी मिरची
 4. १/२ कप दूध
 5. ओरेगँनो, मिक्स हर्बज्.

सूचना

 1. पास्ता ऊकळत्या पाण्यात घाला. लगेच ,काढून गार पाणी टाका. दुध, १/२ कप पाणी, १ टे.स्पू.काँर्न फ्लोअर शिजवून साँस सारखे करा. पँनमध्ये बटर, टाकूनलसूण चिरुन घाला. चिरलेल्या भोपळी मिरच्या घाला. पास्ता घाला. ३-४ मिनिटे शिजवा. ओरेगँनो, मिक्सहर्बज् घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर