Photo of popat pohe by Vaishali Joshi at BetterButter
3495
5
0.0(0)
0

पोपट पोहे

Dec-12-2017
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोपट पोहे कृती बद्दल

सगळ्याना आवडेल अशी साधी रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. जाड पोहे २ वाट्या
  2. पोपट चे दाणे
  3. कांदा१
  4. मिर्चा २
  5. टमाटर १
  6. कोथिमबिर
  7. लिंबू
  8. तेल
  9. मोहोरी
  10. हळद
  11. मीठ
  12. खोबरा किस

सूचना

  1. पोहे भीजऊन बाजूला ठेवा
  2. पोपट चे दाणे वाफवून घ्या
  3. कढईत तेल टाका
  4. मोहोरी टाका
  5. कांदा,मिर्ची,टमाटर फोडणीत घाला
  6. परतून घ्या हळद घाला
  7. आता भिजलेले पोहे आणि वाफवलेले पोपटीचे दाणे घाला
  8. चाविप्रमणे मीठ घालून परतून एक दन दणीत वाफ येऊ द्या.
  9. सर्विंग प्लेट काढून वरून कोथिंबीर आणि खोबर कीस घाला
  10. लिंबू पिळुन खायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर