Photo of ALUVADI by Chayya Bari at BetterButter
1250
6
0.0(0)
0

अळूवडी

Dec-12-2017
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळूवडी कृती बद्दल

अळूतील कॅल्शियम ऑक्झलेट मुळे घसा खवखवतो म्हणून चिंच व गूळ आवश्यक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. अळूची पाने 12
  2. बेसन 2 मोठ्या वाट्या
  3. चिंचेचा कोळ छोटी अर्धी वाटी
  4. गूळ चवीपुरतं
  5. तिखट 2 चमचे
  6. हळद 1/2चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तीळ 4,5 चमचे
  9. तेल तळण्यासाठी
  10. हिंग थोडासा

सूचना

  1. प्रथम अळूची पाने धुऊन पुसून घ्यावी
  2. मग बेसनात सर्व घटक पदार्थ घालून ते
  3. भजिच्या पिठापेक्षा थोडे घट्ट भिजवावे
  4. पानांच्या शिरा काढून घ्याव्या
  5. पान फाटू नये ही काळजी घ्यावी
  6. मग पोळपाटावर एक पान पालथे ठेवावे
  7. त्यावर पीठ लावून दुसरे पान पहिल्या पानाच्या विरुद्ध दिशेला टोक येईल असे ठेवावे
  8. त्यावर परत पीठ लावावे
  9. मग तिसरे पान ठेवावे कडा दुमडा व्या
  10. व घट्ट गुंडाळी करावी
  11. चाळणीला तेल लावून रोल ठेवावे
  12. पातेल्यात पाणी त्यात स्टॅन्ड ठेवून त्यावर चाळणी ठेवून 20 मिनिटे वाद्य वाफवून घ्याव्या
  13. मग गार झाल्या की कापून कुरकुरीत तलून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर