मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर, ब्रेड रोल

Photo of Paneer bread roll. by Maya Joshi at BetterButter
697
8
0.0(0)
0

पनीर, ब्रेड रोल

Dec-13-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर, ब्रेड रोल कृती बद्दल

अतिशय पौष्टिक आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १५० ग्रा. पनीर
  2. १ सिमला मिरची
  3. १ कांदा.
  4. हळद, तिखट, मिठ, कोथींबीर
  5. गरममसाला
  6. १चमचा आले, लसूण पेस्ट.
  7. १ चमचा आमचूर पावडर
  8. तळण्यासाठी तेल.
  9. १२ ब्रेड स्लाईस

सूचना

  1. सिमला मि. कांदा चिरा. पनीर चूरुन घाला. हळद, तिखटमिठ घाला. कोथींबीर चिरुन घाला, आले, लसूण पेस्ट घाला. गरम मसाला आमचूर पावडर घाला. मिक्स करा. ब्रेड च्या कडा कापा. मिश्रण भरा. पाण्याचा हात घेवून कडा दाबा. तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर