Photo of Moong dosa by deepali oak at BetterButter
1171
11
0.0(1)
0

Moong dosa

Dec-13-2017
deepali oak
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Moong dosa कृती बद्दल

एक हेल्दी नाश्ता.लहान मुले कडधान्य खायला कंटाळा करतात त्यांच्यासाठी...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पावकिलो भिजवलेले मुग
  2. २/३ हिरव्या मिरच्या
  3. ४/५ लसूण पाकळ्या
  4. जीरे १ चमचा
  5. १" आले
  6. कोथिंबीर
  7. मीठ
  8. तेल

सूचना

  1. सर्व पदार्थ मिक्सरमध्ये कमी पाणी घालून वाटून घ्या. छान मिक्स करून तव्यावर डोसे काढा. जरासे तेल घालून दोन्हीकडनं खरपूस भाजुन घ्या . खुसखुशीत पौष्टिक डोसे तयार.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Aarati Patil
Dec-13-2017
Aarati Patil   Dec-13-2017

तोंडाला पाणी सुटले

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर