Photo of Gobhi,paalak besan poli by Poonam Nikam at BetterButter
876
13
0.0(1)
0

Gobhi,paalak besan poli

Dec-13-2017
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Gobhi,paalak besan poli कृती बद्दल

सकाळच्या न्याहारीसाठी तसेच झटपट टिफीन साठी सुद्धा उपयुक्त रेसीपी!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. कोभी १ वाटी,
  2. पालक १ वाटी,
  3. बेसन पिठ २ वाटी,
  4. कांदा१,
  5. आल लसुन पेस्ट,
  6. धने,
  7. जिरी पावडर,
  8. हळद ,
  9. मिठ ,

सूचना

  1. कोभी ,पालक ,कांदा बारिक चिरुन घ्या.
  2. बेसन पिठ, आल लसुन पेस्ट,धने जिरे पावडर,हळद,मीठ तिखट मसाला  एकत्र करुन घ्या
  3. अंदाजे पाणी टाकुन तव्यावर तेल पसरवुन मिश्रण चमच्याच्या सहाय्याने पसरवा लालसर खरपूस भाजून घ्या..
  4. चपातीत घालून रोल करून किँवा चटनी / सॉस बरोबर छान लागते

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Dec-13-2017
Nayana Palav   Dec-13-2017

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर