मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती पापड

Photo of Chapati Papad by Archana Lokhande at BetterButter
1593
5
0.0(0)
0

चपाती पापड

Dec-13-2017
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती पापड कृती बद्दल

झटपट चपाती पापड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन चपाती/पोळी
  2. तेल तळण्यासाठी
  3. चाट मसाला
  4. लाल तिखट
  5. मिठ

सूचना

  1. गँसवर कढईत तेल गरम होण्यास ठेवा.
  2. तोपर्यंत चपातीचे उभे आणि आडवे काप करुन घ्या. छोटे काप करून घ्या.
  3. तेल गरम झाले की, त्यात चपातीचे काप छान गोल्डन ब्राऊन तळून घ्या.
  4. आता तळलेल्या चपाती पापडवर चाट मसाला, लाल तिखट आणि थोडे मिठ घालून मिक्स करा.
  5. हे तयार चपाती पापड चहासोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर