मुख्यपृष्ठ / पाककृती / शेगावची कचोरी

Photo of SHEGAON kachori by Chayya Bari at BetterButter
2456
5
0.0(0)
0

शेगावची कचोरी

Dec-13-2017
Chayya Bari
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेगावची कचोरी कृती बद्दल

मूगाच्या डाळीची कचोरी शेगावची प्रसिद्ध कचोरी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 4 वाट्या
  2. मुगाची डाळ दीड वाटी
  3. बेसन 2 चमचे
  4. तिखट 1 चमचा
  5. गरम मसाला 1/4चमचा
  6. हळद,1/2चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  9. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम तयारीत मैदा तेलाचे मोहन व मीठ घालून घट्ट भिजवावा
  2. मुगाची डाळ मिक्सरवर रवेदार बारीक करावी
  3. खूप बारीक नको
  4. मग बेसन थोडे तेल घालून खरपूस भाजावे
  5. तेल तापवून जिरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी
  6. त्यात मुगडाळ परतून घ्यावे जरा छान मोकळी झाली की तिखट मीठ हळद मीठ गरम मसाला घालावा
  7. मग भाजलेले बेसन घालावे
  8. नीट मिक्स करून वाफ घ्यावी
  9. आता मैद्याची पारी घेऊन त्यात सारणाचे गोळी भरून कचोरी बंद करावी
  10. मग हातानेच पातळ करावी किंवा हलक्या हाताने थोडी लाटावी
  11. गरम तेलात सोडावी गुगली कि गाद मंद करून दोन्ही बाजूने खुसखुशीत तळावी
  12. चिंचेच्या चुटणेबरोबर सर्व करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर