Photo of Upma by Maya Joshi at BetterButter
868
9
0.0(0)
0

उपमा

Dec-14-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा कृती बद्दल

झटपट चविष्ट आणि पौष्टिक उपमा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप जाडा रवा
  2. २ कांदे
  3. १ टमाटर
  4. बचकभर हि. वाटाणा.
  5. २ हि. मिरच्या.
  6. कढीपत्ता
  7. ४ चमचे साखर
  8. तेल
  9. राई
  10. मीठ

सूचना

  1. रवा भाजून ठेवा.
  2. पँनमध्ये 2 टे.स्पू. तेल घाला. राई घाला. कढीपत्ता मिरची घाला.
  3. काँदे, वाटाणा, टमाटर घाला.शिजवा.
  4. भाजलेला रवा, ३ कप गरम पाणी घाला. मीठ , साखर घाला. झाकण ठेवून शिजवा.
  5. गरमागरम उपम्यावर थोडी शेव घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर