मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत वाटाणा शेंगा

Photo of CHATPATIT vatana shenga by Chayya Bari at BetterButter
1910
7
0.0(0)
0

चटपटीत वाटाणा शेंगा

Dec-14-2017
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत वाटाणा शेंगा कृती बद्दल

कधीतरी खूप घाई अश्यावेळी करायला सोपा पौष्टिक नाश्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वाटाण्याच्या कोवळ्या शेंगा 1/2 किलो
  2. तेल 2 चमचे
  3. मीठ चवीला

सूचना

  1. वाटाण्याच्या शेंगा नीट चेक करून धुवून घ्याव्या
  2. मग कढईत तेल तापवून वाटाण्याच्या शेंगा टाकाव्या
  3. मीठ घालून हलवावे
  4. मग झाकण ठेवून मंद गॅसवर मऊ होईस्तोवर ठेवाव्या
  5. अधूनमधून हालवाव्या
  6. गरज असेल तर पाण्याचा हबका द्यावा
  7. गरम गरम चोखून खायला मजा येते
  8. लहान मुलांना फार आवडतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर