Photo of Oats veggies poha by Reena Andavarapu at BetterButter
821
6
0.0(1)
0

Oats veggies poha

Dec-14-2017
Reena Andavarapu
8 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Oats veggies poha कृती बद्दल

कानदा किंवा वेजइएस पोहे पश्चिम राज्यातील महाराष्ट्र अणि गुजरात मध्ये सकाळच्या न्याहारी मध्ये खूप लोकप्रिय आहे. हे पोहे ओट्स बरोबर बनविल्या तर स्वादिष्ट अणि खूप पौष्टिक अस्ते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ओट्स - 2 वाटी
  2. पाणी - 1 वाटी
  3. राई - 1/2 छोटा चमचा
  4. जीरा - 1/2 छोटा चमचा
  5. भाज्या :
  6. कानदा - 1 चिरलेला
  7. बटाटा - 1 चिरलेला
  8. टमाटर - 1 चिरलेला
  9. हिरवे मिर्ची - 1 चिरलेला
  10. हिरवे बतानी-1/2 वाटी
  11. कोथिंबीर - 1/2 गुच्छा
  12. स्पाइस :
  13. तिखट - 1/4 छोटी चमचा
  14. हळद - 1/4 छोटी चमचा
  15. मीठ चव अनुसार
  16. तेल - 2 छोटी चमचा
  17. लिंबू - 1/2(पर्यायी)

सूचना

  1. एक चाळन्यात ओट्स घालून त्याच्यावर पाणी शिंपडावे
  2. एक भांड्यात तेल घालून राई अणि जीरा घालूण घ्या.
  3. त्यानंतर चिरलेला कांदा त्यात परतून घ्या.
  4. आता चिरलेला वेजइएस एक पर्यंत एक घालून मिसळून घ्या. स्पाइस अणि मीठ घालून घ्या.
  5. ढक्कन झाकून टाका
  6. वेजइएस शिजवलेल्या नंतर भिजवलेला ओट्स घालून घ्या
  7. ओट्स घालून मिसळून ढक्कन झाकून 2 मिनट ठेवा
  8. गरमागरम ओट्स वेजइएस पोहे सर्व करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Dec-14-2017
Nayana Palav   Dec-14-2017

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर