Photo of Potato bhaji by Maya Joshi at BetterButter
660
7
0.0(0)
0

बटाटा भजी.

Dec-14-2017
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भजी. कृती बद्दल

सर्वांना आवडेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. १ मोठा बटाटा.
  2. बेसन.
  3. मिठ, तिखट, ओवा.
  4. तेल.

सूचना

  1. बटाटे गोल, पातळ कापून घ्या. बेसनात,मिठ, तिखट, ओवा घालून जाडसर भिजवा. तेल तापत ठेवा. पिठात बुडवून भजी तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर