Photo of Rice Ghavan by Renu Kulkarni at BetterButter
1047
10
0.0(0)
0

Rice Ghavan

Dec-14-2017
Renu Kulkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Rice Ghavan कृती बद्दल

पारंपरिक पद्धतीने व झटपट होणारा चवदार पदार्थ आहे. लहानपणापासून मोठ्यांनाही आवडेल अशी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदुळाचे पीठ 2 वाटी
  2. पाणी 4 वाटी
  3. मीठ 2 टीस्पून
  4. कांदे बारीक चिरून 1 वाटी
  5. कोथिंबीर धुवून चिरून 1/2 वाटी
  6. हिरवी मिरची चिरून 3
  7. जीरे 1/2 टीस्पून
  8. तेल घावन भाजण्यासाठी

सूचना

  1. तांदुळ पीठात चिरलेला कांदा. ..कोथिंबीर. .मिरची. .मीठ घालून मिक्स करावे.
  2. त्यात हळूहळू पाणी घालून गुठळी न होउ देता मिश्रण तयार करा.
  3. 10 मिनिट झाकून ठेवा.
  4. तापलेल्या तव्यावर तेल घालून. ..पीठ ओतून घ्या.
  5. पीठ पसरवू नका. ..आपोआप गोल ओतत जा.
  6. चारी बाजूंनी तेल घालून खमंग भाजून घ्या.
  7. पलटी मारून दुसरी बाजू पण भाजून घ्या.
  8. लोणी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर