मुख्यपृष्ठ / पाककृती / चपातीचे झटपट लाडू

Photo of Chapati  zatpat ladu by Archana Lokhande at BetterButter
658
7
0.0(0)
0

चपातीचे झटपट लाडू

Dec-14-2017
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपातीचे झटपट लाडू कृती बद्दल

चपातीचे झटपट लाडू

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३-४ चपाती
  2. एक छोटी वाटी गुळ
  3. दोन चमचे विलायची पावडर
  4. आवडीप्रमाणे कमी जास्त काजू, बदाम, पिस्ता
  5. दोन चमचे साजुक तुप

सूचना

  1. चपातीचे तुकडे करून घ्या.
  2. मिक्सरमध्ये चपातीचे तुकडे, गुळ, विलायची पावडर, काजू, बदाम ,पिस्ता आणि तुप घालून वाटून घ्या.
  3. वाटलेली चपाती ताटात काढून त्याचे लाडू वळून घ्या.
  4. आणि खायला तयार झाले चपातीचे झटपट लाडू.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर