Photo of Katori chat by pranali deshmukh at BetterButter
753
9
0.0(1)
0

Katori chat

Dec-15-2017
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Katori chat कृती बद्दल

आपण न्याहारीमध्ये वेगवेगळ्या उसळी बनवतो .....जर त्यासोबत हि कटोरी बनवून छान चटक मटक सर्व्ह केली तर आणखी मजा येईल ...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा एक वाटी
  2. ओवा
  3. तेल
  4. मीठ
  5. मटकी
  6. कांदा
  7. टोमॅटो
  8. बारीक शेव
  9. कोथिंबीर
  10. चिंचेची चटणी
  11. दही
  12. चाट मसाला

सूचना

  1. मैदा गाळून ,त्यात चवीनुसार मीठ घाला .ओवा टाका .
  2. मोहन घालून घट्ट मळा .वीस मिनिट झाकून ठेवा .
  3. परत एकदा छान मळून घ्या .
  4. पारी लाटा.एका काठाच्या वाटीला तेल लावून ती पारी चिकटवा .आणि तेलात सोडा .
  5. आपोआप वाटी वेगळी होईल आणि कढईत कटोरी तयार होईल ...
  6. हळूहळू सर्व बाजूनी झाऱ्याने फिरवत राहा ..
  7. तळून काढा आणि थंड होऊ द्या .
  8. मटकी फोडणी घाला .
  9. कटोरीमध्ये मटकी , कांदा ,टोमॅटो ,बारीक शेव ,चिंचेची चटणी ,दही ,चाट मसाला ,कोथिंबीर ,घालून सर्व्ह करा .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Gajanan Deshmukh
Dec-15-2017
Gajanan Deshmukh   Dec-15-2017

Yummy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर