मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स डाळीचे वडे.

Photo of Mix daliche Vade by pranali deshmukh at BetterButter
1677
15
0.0(0)
0

मिक्स डाळीचे वडे.

Dec-15-2017
pranali deshmukh
240 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स डाळीचे वडे. कृती बद्दल

न्याहारी म्हटली कि आपल्याला रात्रीच विचार करावा लागतो .उदयाला काय बनवायचं ? रोज काहीतरी नवीन हवं असत .म्हणूनच रात्रीलाच डाळी भिजवू घालायच्या म्हणजे सकाळचा प्रश्न सुटतो .तर बनवू या मिक्स डाळीचे वडे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी चणा डाळ
  2. अर्धी वाटी मूग डाळ
  3. अर्धी वाटी तूर डाळ
  4. अर्धी वाटी उडीद डाळ
  5. लसूण जिरे पेस्ट
  6. लाल तिखट
  7. हळद
  8. हिरवी मिरची पेस्ट
  9. मीठ
  10. कोथिंबीर
  11. कढीपत्ता
  12. तेल

सूचना

  1. एक वाटी चणा डाळ ,अर्धी वाटी मूग डाळ ,अर्धी
  2. वाटी तूर डाळ , अर्धी वाटी उडीद डाळ .
  3. तीन चार तास भिजत घाला .
  4. भिजल्यावर चाळणीत निथळती ठेवा .डाळ थोडी कोरडी झाली कि वाटून घ्या .
  5. चवीनुसार मीठ ,लाल तिखट ,हळद ,हिरवी बारीक मिरची ,कोथिंबीर बारीक चिरून ,लसूण जिरे पेस्ट ....मिक्स करा .
  6. आणि वडे डीप फ्राय करा .
  7. टिशू पेपरवर ठेवा ...सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर