मुख्यपृष्ठ / पाककृती / चायनीज भेळ

Photo of Chinese bhel by Maya Joshi at BetterButter
1634
7
0.0(0)
0

चायनीज भेळ

Dec-15-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चायनीज भेळ कृती बद्दल

मुलांना आवडेल. करायला सोपी.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • इतर
  • चायनीज
  • स्टर फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. लहान आकाराचा १/२ पत्तागोबी.
  2. १ मोठी सिमला मिरची
  3. १/२ गाजर
  4. १ पातीचा कांदा.
  5. फ्राईड नुडल्स १ वाटी.
  6. शेजवान चटणी( बाजारात मिळते.)

सूचना

  1. सगळ्या भाज्या १" लाब पातळ चिरा. पँनमध्ये तेल घालून स्टर फ्राय करा. गँस बंद करा. चवीनुसार शेजवान चटणी घाला. वरुन फ्राईड नुडल्स घाला. मिक्स करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर