Photo of Gur papadi by Archana Lokhande at BetterButter
827
5
0.0(0)
0

गुळ पापडी

Dec-15-2017
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळ पापडी कृती बद्दल

गुळ पापडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ २ वाटी
  2. साजुक तुप १ १/२ ते २ वाटी
  3. सुक खोबरं १ वाटी(किसून बारीक केलेले)
  4. गुळ १ वाटी
  5. विलायची पावडर तीन चमचे
  6. खसखस १/२ वाटी

सूचना

  1. गँसवर कढईत प्रथम दोन मिनीट गव्हाचे पीठ भाजा.
  2. पिठाचा भाजल्याचा वास आल्यावर थोडे थोडे तुप घालून गव्हाचे पीठ १५ मिनीट छान खरपूस भाजून घ्या.
  3. नंतर त्यात किसून बारीक वाटलेले सुके खोबरे घालून मिक्स करा.
  4. त्यातच खसखस आणि विलायची पावडर घालून मिक्स करुन परता.
  5. आता गुळ घालून फक्त १-२मिनीट छान मिक्स करून गँस बंद करा.
  6. तुप लावलेल्या ताटात हे तयार मिश्रण घालून पसरून त्याची वडी पाडा.
  7. आपली गुळ पापडी झाली तयार खायला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर