Photo of Aalu Paratha by pranali deshmukh at BetterButter
743
12
0.0(1)
0

Aalu Paratha

Dec-15-2017
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तीन बटाटे
  2. एक कांदा
  3. गव्हाचं पीठ
  4. कोथिंबीर
  5. तिखट
  6. मीठ
  7. साजूक तूप किंवा बटर

सूचना

  1. बटाटे बॉईल करून घ्या .
  2. कणिक मळून घ्या .
  3. बटाटे बॉईल झाल्यावर स्मॅश करा .
  4. स्मॅश केलेला बटाटा
  5. त्यामध्ये बारीक कांदा ,मीठ ,तिखट ,कोथिंबीर चिरून टाका .लगदा बनवा .
  6. एक छोटी पोळी लाटा.त्यामध्ये पुराणपोळीमध्ये भरतो तसे बटाट्याचे सारण भरा.
  7. मोदकासारखी बंद करा .
  8. लाटून तव्याला तूप लावून भाजून घ्या .दोन्ही बाजुनी तूप सोडा .
  9. पराठा रेडी
  10. दह्यासोबत सर्व्ह करा .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Gajanan Deshmukh
Dec-15-2017
Gajanan Deshmukh   Dec-15-2017

Very Testy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर