Photo of Ukadpendi by pranali deshmukh at BetterButter
1474
12
0.0(1)
0

Ukadpendi

Dec-16-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचं पीठ अर्धी वाटी
  2. एक चमचाभर ज्वारीचं पीठ
  3. तेल
  4. तिखट
  5. हळद
  6. मीठ
  7. हिरवी मिरची
  8. कढीपत्ता
  9. ताक किंवा दही
  10. गूळ
  11. गरम पाणी
  12. कोथिंबीर

सूचना

  1. कढईत गरजेनुसार तेल घालून .
  2. तापल्यावर मोहरी टाका .
  3. मोहरी तडतडल्यावर चिरलेला कांदा, हिरवी मिरची टाका.
  4. कणिकेवरच तिखट,हळद,टाकून ती कढईत ओता.
  5. उपमा जसा भाजतो तसे भाजा .
  6. कणिक भाजतांना
  7. सुगंध यायला लागला कि गरम पाणी घाला .
  8. थोडं ताक किंवा दोन टी स्पून दही ,गूळ अगदी छोटासा ,
  9. मीठ चवीनुसार घालून मिक्स करून वाफ काढा .
  10. उकडपेंडीवर बारीक कांदा ,कोथिंबीर घालून सर्व्ह करा .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Varsha Pahade
Nov-13-2018
Varsha Pahade   Nov-13-2018

Mazi aawadati receioe. .

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर